शिक्षण
ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर आणि गरजू कुटुंबातील मुलांना गुणवत्तापूर्ण व सर्वांगीण शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने निवासी व अनिवासी गुरुकुलाच्या माध्यमातून शैक्षणिक विकासावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि नैतिक विकासासोबतच त्यांच्यात आत्मविश्वास व स्वावलंबनाची भावना विकसित करण्याचा प्रयत्न केला जातो.